✨ Guest: शांभवी साळोखे
 🎤 Host:  श्रुती सोनवणे
🎯 या एपिसोडमध्ये काय खास?
या एपिसोडमध्ये शांभवी साळोखे यांनी अंकशास्त्र (Numerology) बद्दल सखोल आणि रोचक माहिती दिली आहे.
 त्यांनी सांगितलं आहे –
🔢 अंकशास्त्र म्हणजे काय आणि ते आपल्या आयुष्यावर कसं परिणाम करतं
 🌟 Life Path Number, Destiny Number आणि त्यांचं महत्त्व
 💫 नंबर एनर्जी आणि vibrations कसे आपल्या निर्णयांवर आणि नात्यांवर परिणाम करतात
 🧿 अंकशास्त्राद्वारे स्वतःचं personality decoding करण्याचे सोपे मार्ग
 🚀 Career, Relationship आणि Success साठी Numerology चा योग्य वापर
शांभवींच्या अनुभवातून आणि healing insights मधून तुम्हाला मिळेल असा दृष्टिकोन,
 जो आत्मचिंतनाला प्रवृत्त करणारा, प्रेरणादायी आणि नक्कीच Bindass आहे!
📞 Contact Guest:
 🟣 Phone: 9673295756
 📸 Instagram: @healinglight_by_shhambhavi
🎧 Bol Bindass बद्दल
इथे काहीही फिल्टर नाही, काहीही लपवायचं नाही – आम्ही बोलतोय सरळ, स्पष्ट आणि Bindass Style मध्ये! 😎
 कधी मजेदार, कधी विचार करायला लावणारं, आणि नेहमीच value देणारं content 🎭
 प्रत्येक एपिसोड तुम्हाला देतो वेगळा दृष्टिकोन आणि नवी प्रेरणा.
तर सोबत रहा, हसत-खेळत ऐका आणि जोडा तुमचं मन आमच्या गप्पांशी.
 👉 कारण इथे आहे फक्त एकच नियम – बोलायचं ते Bindass!
🔗 Stay Connected
 📩 Guest Suggestions: pataskarshashank014@gmail.com
📞 Contact: 8609091717
 🌐 Follow Bol Bindass:
 YouTube: @bolbindass
Instagram: @bolbindass
🎬 Managed By @SquAdd_Multimedia
💬 Guest Contact
📞 9673295756
 📱 Join WhatsApp Group – Click Here
 📸 Instagram – @healinglight_by_shhambhavi
 
 
 
  
  
  
 